आज आपण या पोस्ट मध्ये पाहणार आहो कि नक्की तलाठी भरती कधी होणार.मित्रांनो बरेच काही दिवसा पासून तलाठी भरतीचे मागे पुढे निर्णय सुरु आहे.आपल्या मनात बरेचशे प्रश्न आहे कि नक्की तलाठी भरती कधी होणार?आणि खूप सारे विध्यार्थी तलाठी भरतीचा अभ्यास सुद्धा देखील करत आहे.पण तलाठी भरती कधी होणार?


तर चला पाहूया तलाठी भरती बद्दल संपूर्ण माहिती -

सध्या तलाठी भरतीची तारीख हि आलेली नाही पण  येणाऱ्या तीन महिन्यात राज्यात ४ हजार २०० पदांची तलाठी भरती प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.असे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिलेली आहे.खूप दिवसाची तलाठी भरती हि झालेली नाही तरी तलाठी भरती काढण्यात यावी असा निर्णय शासनाने घेतला.तरी आपण जे तलाठी भरतीसाठी कागद पत्र लागतात ते तयार करून घ्यावे.

तलाठी भरती करिता लागणारे कागद-पत्र -Document For Talathi Bharti Online Form

  1. शाळा सोडल्याचा दाखला - School Living Certificate(T.C)
  2. १० व्या वर्गाची गुणपत्रिका - 10th Class Marksheet
  3. १२ व्या वर्गाची गुणपत्रिका - 12th Class Marksheet
  4. पदवी प्रमाणपत्र - Degree
  5. उच्च पदवी प्रमाणपत्र - Post Graduation Certificate
  6. नॉन क्रीमिलेयर प्रमाणपत्र - Non Crimilayer Certificate (दाखल्याच्या संपूर्ण माहिती करिता क्लिक करा.)
  7. जातीचा दाखला - Caste Certificate (दाखल्याच्या संपूर्ण माहिती करिता क्लिक करा.)
  8. डोमेशियल प्रमाणपत्र - Age Nationality & Domecile Certificate (दाखल्याच्या संपूर्ण माहिती करिता क्लिक करा.)
  9. जर कोणी Open Catigory मधून येत असेल तर E.W.S Certificate आर्थिक दुर्बल घटक असल्याचे प्रमाणपत्र (दाखल्याच्या संपूर्ण माहिती करिता क्लिक करा.)
  10. मुलींन साठी महिला आरक्षण प्रमाणपत्र - Women Reservation Certificate (दाखल्याच्या संपूर्ण माहिती करिता क्लिक करा.)
  11. जात वैधता प्रमाणपत्र असेल तर - Caste Validity Certificate (दाखल्याच्या संपूर्ण माहिती करिता क्लिक करा.)


आणखी काही प्रश्न -

१) तलाठी कसे व्हायचे? 

- तलाठी बनण्यासाठी १० वा वर्ग व १२ वा वर्ग पास असणे आणि कोणत्याही शाखेत पदवी असणे आवश्यक आहे जर आपल्या जवळ हे सर्व आहे तर आपण तलाठ्याची परीक्षा देऊन तलाठी बनू शकतो.

२) तलाठी परीक्षेसाठी टायपिंग अनिवार्य आहे का?
 - होय,कारण कि पहिले आपल्याला लेखी परीक्षा उत्तीर्ण करावी लागेल त्या नंतर आपली टायपिंग चि टेस्ट घेण्यात येणार.

3) तलाटी परीक्षेत किती जागा आहेत? 

- 4,200 जागा आहेत.

४) तलाठी पगार किती असतो?

तलाठ्यांना सातव्या वेतन आयोगा नुसार  रु. 5200 ते रुपये. 20200 आणि  ग्रेड पे रु. 2,400/ तलाठी वेतन मिळणार.

या नुसार तुम्ही तलाठीचि परीक्षा येण्या अगोदर तलाठी भरतीची  संपूर्ण तयारी करू शकता.आपले संपूर्ण कागद-पत्र तयार करू शकता.कारण कि टाईमावर कागद-पत्र तयार होत नाही.म्हणून आता पासूनच आपले कागद पत्र तयार करून घेणे खूप आवश्यक राहत असते.

मी तुम्हाला वर प्रत्येक प्रमाणपत्राची माहिती साठी लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून त्या प्रमाणपत्रा बद्दल संपूर्ण माहिती घेऊ शकता.


जर मित्रांनो तुम्हाला वरील माहिती हि चांगली लागली असेल तर नक्की आपल्या मित्रांन पर्यंत व आपल्या नातेवाईकांन पर्यंत शेअर करा.आणि अशीच नव-नवीन माहिती मिळविण्याकरिता आमच्या खाली दिलेल्या व्हाटसप ग्रुप व टेलिग्राम ग्रुप ला जॉईन व्हा व हिंदी मध्ये विडीओ च्या माध्यमातून माहिती मिळविण्यासाठी आमच्या युट्युब चॅनल ला नक्की सब्स्क्राईब करा. 



युट्युब चॅनल ला भेट द्या