मित्रांनो आज या पोस्ट मध्ये आपण पाहणार आहो कि Adhar Card मध्ये  कागदपत्र कसे अपलोड केल्या जातात.सर्वात पहिले आपण जाणून घेऊया कि आधार कार्ड मध्ये डॉकुमेंट अपडेट का करा लागतात.ज्यांना आधार कार्ड बनवायसाठी १० वर्षे झालेले आहे त्यांना आधार कार्डात कागदपत्र अपलोड करणे UIDAI ने अनिवार्य केलेले आहे.

जर आपल्या आधार-कार्डला मोबाईल नंबर लिंक असेल तरच आपण घरबसल्या आधार कार्ड aadhar card मध्ये डॉकुमेंट अपडेट करू शकतो.चला तर पाहूया  आधार कार्ड मध्ये डॉकुमेंट अपडेट कश्याप्रकारे केल्या जाते -

  • सर्वात पहिले तुम्हाला या वेबसाईटवर या लागेल https://myaadhaar.uidai.gov.in/ हि वेबसाईट Aaadhar Card आधार कार्डची ऑफिशियल साईट आहे.
  • या साईटवर आल्या नंतर तुम्हाला खालील प्रमाणे पेज दिसणार -
 


  • नंतर तुम्हाला Login बटनावर क्लिक करावे लागेल.
  • या नंतर तुमच्या समोर खालील प्रमाणे पेज येणार 

  • यात तुम्हाला तुमचे १२ अंकी आधार नंबर टाकावे लागणार.
  • क्याप्चा टाकावा.
  • आणि Send Otp या बटनावर क्लिक करावे.
  • तुमच्या Register मोबाईल नंबर वर एक Otp येणार जे तुम्हाला खाली टाकावे लागणार.
  • Login झाल्या नंतर तुमच्या समोर खालील पेज येणार 


  • यात तुम्हाला Document Update या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
  • यानंतर तुम्हाला दुसरा पेज पाहायला मिळणार त्यात तुम्हाला Next बटन 



  • यात तुम्हाला Next बटन वर क्लिक करावे लागेल.
  • तुमच्या समोर परत दोन ते तीन वेळा Next बटन येणार त्यावर क्लिक करा लागणार.
  • त्या नंतर तुमच्या समोर तुमची पूर्ण माहिती येणार ती माहिती बरोबर आहे कि नाही हे तुम्हाला चेक करावे लागेल.
  • मग खाली एक ऑप्शन येणार   I verify that the above details are correct.
  • या ऑप्शन वर क्लिक करून तुम्हाला Next बटन वर क्लिक करावे लागेल.
  • क्लिक केल्या नंतर तुमच्या समोर कागद-पत्र अपलोड करण्याचे पर्याय येणार.
  • त्यात तुम्हाला तुमच्या जवळ जे कागद पत्र आहे ते अपलोड करावे लागणार.
  • कागद पत्र अपलोड केल्या नंतर तुमच्या समोर Submit Option येइल त्यावर क्लिक करून.
  • जे पावती तुमच्या समोर येणार ते सांभाळून ठेवावी लागणार जेणे करून समोर अपडेट चि स्थिती पाहण्यासाठी कामात येणार.
या नुसार तुम्ही आपल्या Update Document Aadhar card online आधार कार्ड मध्ये कागद पत्र अपलोड करू शकता.

UIDAI च्या सांगण्यानुसार  आधार कार्ड मध्ये अपडेट करण्यासाठी लागणारे कागद-पत्र.Document To Provide Information For updating in card based on UIDAI.

नात्याच्या पुराव्यासाठी लागणारे कागदपत्र (Proof Of Relationship)

  1. पासपोर्ट (Visa)
  2. मनरेगा जॉब कार्ड
  3. पेन्शन कार्ड
  4. आर्मीचा ओळखपत्र 
जन्मतारखेच्या पुराव्यासाठी लागणारे कागदपत्र (DOB Documents)
  1. १० व्या वर्गाचे बोर्ड Certificate (10th Board Certificate)
  2. पॅन कार्ड (Pan Card)
  3. जन्म प्रमाणपत्र (Birth Certificate)
  4. पासपोर्ट (Passport)
ओळखीच्या पुराव्यासाठी लागणारे कागदपत्र (Proof Of Identity)(POI)
  1. ड्रायव्हिंग लायसन्स (Driving Licence)
  2. इलेक्शन कार्ड (Voter Id Card)
  3. राशन कार्ड (Family Ration Card)
  4. पॅन कार्ड (Pan Card)
आमच्या टेलिग्राम व व्हाटसप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.







जर आपल्याला पोस्ट चांगली लागली असेल तर आपल्या मित्रांन पर्यंत शेअर करा.

...धन्यवाद... 

Community-verified icon