आर्थिक दुर्बल घटक म्हणजेच (EWS Certificate) कसे काढावे ? व त्यासाठी कोण-कोणते कागदपत्र लागतात पूर्ण माहिती.(How to get EWS Certificate?)



मित्रांनो आजच्या या पोस्ट मध्ये आपण पाहणार आहो की आर्थिक दुर्बल घटकातील प्रमाणपत्र कसे बनविल्या जाते व त्यासाठी कोण कोणते कागदपत्र लागतात. मित्रांनो मी तुम्हाला या पोस्ट मध्ये अती सोप्या पद्धतीने आर्थिक दुर्बल घटकातील प्रमाणपत्र (EWS)कसे बनविल्या जाते. तसे तर इंटरनेटवर अश्या पद्धततिचे खूप सारे पोस्ट आहे पण ही पोस्ट वाचल्या नंतर तुम्हाला त्या आणि या पोस्ट मध्ये खूप बदल दिसणार.आम्ही या वेबसाईटवर शैक्षणिक कामा संदर्भातल्या अश्या  खूप चांगल्या चांगल्या पोस्ट टाकत असतो.

👉आता आपण पाहू आर्थिक दुर्बल घटकातील प्रमाणपत्र याचा अर्थ काय आहे?आणि कोणासाठी आहे?
आर्थिक दुर्बल घटकातील प्रमाणपत्र याचा इंग्रजी भाषेत अर्थ Economically Weaker Section म्हणजेच (EWS) असा होतो.

मित्रांनो आर्थिक दुर्बल घटकातील प्रमाणपत्र हे खुल्या प्रवर्गातील म्हणजेच Open Categorie मध्ये जे लोक मोडतात त्यांच्यासाठी आहे.आता यात कोणकोणत्या जाती मोडतात उदा.जैन,मराठा,राजपूत,ब्राम्हण,मुस्लिम, इत्यादी जाती आर्थिक दुर्बल घटकात मोडतात.

आर्थिक दुर्बल घटकातील प्रमाणपत्र बनविण्याची प्रक्रिया कशी आहे?
तर आर्थिक दुर्बल घटकातील प्रमाणपत्र बनविण्यासाठी सर्वात पाहिले आपल्याला आपल्या जवळच्या सेतू सुविधा केंद्रात जा लागेल व त्या ठिकाणी आपल्याला हे प्रमाणपत्र बनवून मिळणार.

आर्थिक दुर्बल घटकातील प्रमाणपत्र बनविण्यासाठी लागणारी कागदपत्रे -
१) स्वतःचा शाळा सोडल्याचा दाखला
२) बाबाचा शाळा सोडल्याचा दाखला
३) आजोबांचा शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्म दाखला किंवा मृत्यू असल्याचं मृत्यू दाखला
४) कोतवाल बुकाची नक्कल आपल्या जातीची
५) स्वतःचा आधार कार्ड
६) बाबाचा आधार कार्ड
७) राशन कार्ड 
८) रहिवाशी दाखला
९) अर्जाचा नमुना असल्याचं अर्जाचा नमुना
१०) ३ वर्षाचा तहसीलदार यांचा उत्पन्नाचा दाखला

अर्जाचा नमुना माझ्या जवळ असल्यास वेबसाईट वर अपलोड केल्या जाणार.

या प्रमाणपत्राची आवश्यकता का?
 तर या प्रमाणपत्राची आवश्यकता या मुळे आहे ज्या प्रमाणे आपण आपल्या जातीच्या दाखल्याला वापरतो तसेच आर्थिक दुर्बल घटकातील प्रमाणपत्र आपण आपले नोकरीचे फॉर्म भरताना,सेंट्रल गवर्नमेंटचे फॉर्म भरताना, व इतर आपल्या शैक्षणिक कामा करिता वापरता येतो.
आर्थिक दुर्बल घटकातील प्रमाणपत्र यात आपल्याला १०% आरक्षण गवर्नमेंट ने दिलेले आहे.
ओपन क्याटेगिरी मधील विद्यार्थी या प्रमाणपत्राचा चांगल्या प्रकारे फायदा घेऊ शकतात.

मित्रांनो कधी पोस्ट आपल्यास चांगली लागली असेल तर आपल्या मित्रांना पाठवा आणि अशेच चांगल्या पोस्ट वाचण्यासाठी आपच्या वेबसाईट वर खूप पोस्ट दिलेल्या आहे ते वाचा.




मित्रांनो पोस्ट चांगली लागल्यास नक्की आपल्या मित्रांन पर्यंत पाठवा.
...धन्यवाद...