"३३% महिला आरक्षण प्रमाणपत्र कसे काढावे? व त्यासाठी कोण-कोणते कागदपत्र लागतात पूर्ण माहिती.(How To 33% Women Reservation Certificate?)"
मित्रांनो आजच्या या पोस्ट मध्ये आपण पाहणार आहो ३३% महिला आरक्षण प्रमाणपत्र कश्याप्रकारे बनविल्या जाते व या साठी कोण-कोणते कागदपत्र लागत असतात.सर्वात सोपी पद्धत ३३% महिला आरक्षण प्रमाणपत्र काढण्याची.
मित्रांनो ३३% महिला आरक्षण प्रमाणपत्र याचा अर्थ म्हणजे राज्यसरकार कडून महिलांना देलेले आरक्षण जे काही शासकीय विभागात जागा निघत असतात त्यात त्यांना हा ३३% महिला आरक्षण प्रमाणपत्र दाखवून थोडीफार सवलत मिळत असते.स्कॉलरशिपचे फोर्म भरताना देखील त्यांना सवलत मिळते.
मित्रहो हा प्रमाणपत्र आपल्या उत्पन्नच्या आधारवर आपल्याला मिळत असतो ज्या प्रमाणे आपले नॉन-क्रिमीलेयर प्रमाणपत्र असते त्यासारखेच ३३% महिला आरक्षण प्रमाणपत्र हे देखील असते.
या प्रमाणपत्रा पासून महिला खूप काही फायदा घेऊ शकतात. ३३% महिला आरक्षण प्रमाणपत्र हे कोणत्या हि जातीतील महिला काढू शकते.यात खूप वेवेगळ्या प्रकारच्या समाजाचा समावेश होत असतो.
👉 आता आपण पाहू याला कागदपत्र कोण-कोणते लागतात?How To 33% Women Reserwation Certificate Document Requried?
१) स्वतःचा शाळा सोडल्याचा दाखला
२) जातीचा दाखला झेरॉक्स
३) आधार कार्ड झेरोक्स
४) राशन कार्ड झेरॉक्स
५) राशीवाशी दाखला
७) घोष्णापत्र
याप्रकारचे कागदपत्र ३३% महिला आरक्षण प्रमाणपत्रासाठी लागतात.
१) मित्रांनो ३३% महिला आरक्षण प्रमाणपत्र मिळण्याचा कालावधी हे १५दिवसांचा राहत असतो.
२) ३३% महिला आरक्षण प्रमाणपत्र हे आपल्याला नायब तहसीलदार आणि तहसीलदार यांच्या जवळून मिळत असतो.
३) तसे तर आपण गावातील असाल तर आपल्या जवळील ग्रामपंचायत मध्ये जाऊन हि . ३३% महिला आरक्षण प्रमाणपत्र बनवू शकतो.
४) जात वैधता प्रमाणपत्र (Caste Validity Certificate) कसे काढावे


0 Comments
हि वेबसाईट तुम्हाला नवीन नवीन सरकारी योजना,टेच संबंधी माहिती,सरकारी नोकरीचे जागा,व इतर माहीती तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे.