हैलो मित्रांनो रहीम गुरु या आमच्या ब्लॉग वर आपण सर्वांचे खूप खूप स्वागत आहे.मित्रांनो माझे नाव रहीम शाह आहे मला मराठी शिकणे वाचणे व लिहिणे खूप आवडते आणि याच साठी मी हे ब्लॉग चालू केलेले आहे.तसेच मित्रांनो या ब्लॉग वर मी तुमच्या साठी नवीन नवीन सरकारी योजना,नवीन नवीन सरकारी नोकरी साठी निघणारे जागा,मोबाईल ट्रिक्स,csc सेर्विसिस इत्यादी लिहित असतो.तसे तर मित्रांनो माझे शिक्षण एम.ए फायनल म्हणजेच पोस्ट ग्र्याजुएषन झालेले आहे.

    तुम्हाला या ब्लॉग वर CSC Services,Mobile Triks,Government Job Update,Government Scheme, etc.सेर्विसिस पाहायला मिळेल.

धन्यवाद.