महाराष्ट्र राज्यात तलाठी भरती, 4 हजार 625 जागांची मेगाभरती | Talathi bharti 2023


नमस्कार मित्रांनो आजच्या या पोस्ट मध्ये आपण पाहणार आहो काही वेळा पूर्वीच तलाठी भरतीची जाहिरात हि महाराष्ट्र सरकार कडून काढण्यात आलेली आहे आणि या जाहिराती मध्ये तलाठी भरती साठी किती वयोमर्यादा पाहिजे आणि फोर्म भरण्यासाठी कोण-कोणती कागदपत्रे लागतात हे सर्व आपण या पोस्ट मध्ये पाहणार आहो.

1.Talathi Bharti Age Criteria - तलाठी भरतीसाठी लागणारे वय ?

1.वयोमर्यादा हि खुल्या प्रवर्गासाठी म्हणजेच Open Catigeori साठी 1 जानेवारी 2023 रोजी 38 वर्षापेक्षा जास्त नसावे आणि 18 वर्षे वय कमीत कमी असावे.
2.जे OBC Categeori मध्ये बसतात त्यांच्या साठी म्हणजेच मागासवर्गीय  उमेदवारासाठी वय  किमान 18 वर्षे ते  43 वर्ष एवढे असावे.
3.ज्यांची पदवी म्हणजेच डीग्री झालेली आहे त्यांच्या साठी 55 वर्षे.
4.खेळाडून साठी 43 वर्षे .
5.अपंगांसाठी 45
6.प्रकल्पग्रस्त आणि भूकंपग्रस्तांसाठी 45 वर्षे 
7.आणखी काही यात आहे तुम्ही जाहिरात वाचली कि त्यात तुम्हाला संपूर्ण माहिती मिळणार.


2.Total Vacancy Talathi Bharti - तलाठी भरतीत संपूर्ण जागा किती आहे?

मित्रांनो तलाठी भरतीत टोटल जागा 4625 आहे.

3.Document Requaried For Talathi Bharti - तलाठी भरतीसाठी कोण-कोणते  कागदपत्र लागतात. 


1.अर्जातील नावाचा पुरावा लागणार आहे याच्यासाठी फाईल पीडीएफ स्वरूपातील असावे.
2.वयाचा पुरावा
3.शैक्षणिक कार्यता प्रमाणपत्र  इत्यादीचा पुरावा ,
4.सामाजिक दृष्ट्या मागासवर्गीय असलेला पुरावा
5.आर्थिक दृश्य दुर्बल घटकाच्या अंतर्गत अर्ज असेल तर त्याचा पुरावा
6.अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांक वैद्य असणारे नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र
7.दिव्यांग असलेला पुरावा
8.पात्र माजी सैनिक असलेला पुरावा
9.खेळाडू असेल तर खेळाडू आरक्षणासाठी पात्र असलेला पुरावा
10.अनाथ असेल तर अनाथ आरक्षणासाठी पात्र असलेला पुरावा
11.प्रकल्पग्रस्तांसाठी प्रकल्पग्रस्तांचा पुरावा
12.भूकंपग्रस्तांसाठी भूकंप आरक्षणासाठी पात्र असलेला पुरावा
13.अंशकालीन पदवीधर कर्मचाऱ्यासाठी आरक्षण पात्र असल्या पुरावा
14.अशा प्रकारे ज्या ज्या प्रवर्गातून अर्ज करत असाल त्याच्यासाठी पात्र असल्याचे पुरावे
15.एसएससी नावात बदल असेल तर त्या नावात बदल झाल्याचा पुरावा
16.मराठी भाषेचा ज्ञान असलेला पुरावा
17.लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र
18.वैद्य नमुन्यातील अनुभव प्रमाणपत्र ज्या संवर्गासाठी लागू असेल त्या संवर्गासाठी
19.एमएस-सीआयटी प्रमाणपत्र
20.शासनमान्य कॉम्प्युटर प्रशिक्षण घेतलेलं जे पदवी प्रमाणपत्र

आणि महत्वाची सूचना कि जे वरील कागदपत्र आहे ते फोर्म भरतांना PDF स्वरुपात लागणार याची दक्षता घ्यावी.

4.Talathi Bharti Online Form Challan Catigori Wise - तलाठी भरतीचा फोर्म भरताना लागणारी फी ?

  1. OPEN खुल्या प्रवर्गासाठी - 1000
  2. OBC साठी - 900
  3. EWS साठी - 900 

5.Talathi Bharti Online Apply Form Link - तलाठी भरतीचा फोर्म भरण्यासाठी लिंक.


6.Talathi Bharti Notification Link - तलाठी भरतीची जाहिरात डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा - 





या प्रमाणे तुम्ही तलाठी भरतीचा फोर्म भरू शकता जर आपल्याला वरील माहिती हि चांगली लागली असेल तर नक्की आपल्या मित्रांन पर्यंत पाठवायला विसरू नका धन्यवाद.

आणखी काही महत्वाच्या पोस्ट -