आजच्या या पोस्ट मध्ये आपण पाहणार आहो कि आधार कार्ड कसे बनवायचे?आधार कार्डमध्ये पत्ता कसा अपडेट करावा? How to Aadhar Card Update Adress मित्रांनो आपण सर्वाना हे तर माहीतच असेल कि आधार कार्ड म्हणजे काय आणि याचा उपयोग कश्यासाठी केला जातो.
- आधार कार्ड Aadhar Card म्हणजे आपल्याला भारत सरकारने दिलेला एक १२ अंकी ओळख प्रमाणपत्र होय.
- या १२ अंकाच्या आईडी मध्ये आपली संपूर्ण माहिती असते याचा उपयोग आपल्याला प्रत्येक ठिकाणी होते.
- आधार कार्डच्या माध्यमातून आपण पैशे काढणे पैशे टाकणे व इतर काम करत असतो.
- तसेच आपल्या शाळेचे शासकीय काम व इतर काम आपण याच्या माध्यमातून करत असतो.
- आधार कार्ड मध्ये आपल्याला १२ अंकी क्रमांकाच्या माध्यमातून आपण कुठेही हा नंबर दाखवून आपली ओळख करून देऊ शकतो.
- आधार कार्ड आपले नागरिकतेचे प्रमाण आहे.
- आपल्या आधार कार्ड सोबत आपली संपूर्ण माहिती जोडलेली राहत असते.
भारत सरकारणे आपल्या नागरिकांसाठी एक वेबसाईट बनविलेली आहे ज्याच्या माध्यमातून आपण आधार कार्ड बद्दल संपूर्ण माहिती घेऊ शकतो.ती वेबसाईट खलील प्रमाणे आहे -
या लिंकवर क्लिक करून आधार कार्डच्या वेबसाईटवर जा- https://myaadhaar.uidai.gov.in/
या वेबसाईट वर जाऊन तुम्ही आधार कार्ड डाऊनलोड Aadhar Download,आधार कार्ड मध्ये दुरुस्ती Aadhar Correction, Aadhar Adress Change पत्ता दुरुस्ती इत्यादी सेवेंचा लाभ तुम्ही घेऊ शकता.
👉आधार कार्ड कसे बनवावे?How To Apply Aaddhar Card?
* घर बसल्या नवीन आधार कार्ड काढणे अशी कोणतीच प्रक्रिया सरकारने सुरु केलेली नाही.
* पण जर तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असेल तरच तुम्ही घरी बसल्या आधार कार्ड मध्ये दुरुस्ती करू शकता.
* त्यात तुम्ही तुमचे नाव,पत्ता दुरुस्ती,दुसरा मोबाईल नंबर लिंक इत्यादी कामे करू शकता.
या पोर्टल वर तुम्ही खालील प्रकारच्या सेवांचा लाभ घेऊ शकता -
- डाऊनलोड आधार कार्ड (Download Aaddhar Card)
- ओर्डर आधार पी.वी.सी कार्ड ( Order Aaddhar Pvc Card)
- चेक आधार पी.वी.सी कार्ड स्थिती ( Chek Order Aaddhar Pvc Card Status)
चेक आधार अपडेट स्थिती Check Enrolment & Update Status
आधार अपडेट केंद्र कुठे आहे Locate Enrolment Center
आधार कार्ड बनविण्यासाठी अपोइंटमेंट Book an Appointment
- आधार कार्ड हरविल्यास Retrieve EID / Aadhaar number
आधार कार्डला कोणता मोबाईल नंबर व इमेल आयडी लिंक आहे Verify Email/Mobile
आधार कार्ड बरोबर आहे कि नाही Verify Aadhaar
- व्हीआयडी तयार करण्यासाठी Generate or Retrieve VID
आधार कार्डला लोक/अनलोक करण्यासाठी Lock / Unlock Aadhaar
आधार कार्डमध्ये काही कम्प्लेंट करण्यासाठी File a complaint
- आधार कार्डमध्ये केलेल्या कम्प्लेंटचि स्थिती पाहण्यासाठी Check Complaint Status.
या सर्व सुविधांचा लाभ घेण्याकरिता तुम्हाला
- https://myaadhaar.uidai.gov.in/ या आधार कार्डच्या ऑफीशियल वेबसाईट वर या लागेल.
- या वेबसाईटवर आल्या नंतर तुम्हाला खालील प्रमाणे पेज दिसेल.
- या पेज वर आल्या नंतर तुम्हाला साइड मध्ये लोगिन नावाचा ऑप्शन दिसेल.यावर तुम्हाल क्लिक करायचे आहे.
- Login वर क्लिक केल्या नंतर तुमच्या समोर खालील प्रमाणे पेज दिसेल.
- यात तुम्हाला तुमचा १२ अंकी Aaddhar Numbar आधार क्रमांक टाकायचे आहे.
- आणि खाली वर दिलेला क्याप्चा टाकायचा आहे.आणि Send Otp ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.
- क्लिक झाल्या नंतर आपल्या आधारशी जो मोबाईल नंबर लिंक आहे त्यावर एक OTP जाणार तो OTP तुम्हाला खाली टाकायचे आहे.
- आणि Login वर क्लिक करायचे आहे.
- लोगिन झाल्या नंतर तुमच्या समोर तुमची प्रोफाइल येणार आणि तुम्हाला खूप सारे ऑप्शन दिसणार.
- ज्याच्या माध्यमातून तुम्ही आधार कार्ड मध्ये नावात दुरुस्ती किंवा पत्ता बदलू शकतात.
👉आधार कार्ड ऑनलाईन अपडेट साठी लागणारे कागद-पत्र-How To Aaddhar Card Online Update Requried Document?
- पन कार्ड (Pan Card)
- मतदान कार्ड (Voter Id Card)
- जन्म दाखला (Birth Certificate)
- एखाद्या राजपत्रित अधिकारी यांचा प्रमाणपत्र Gazzated Officer Certificate -(राजपत्रित अधिकारी म्हणजे - वैद्यकीय अधिकारी डॉक्टर,तहसीलदार,नायब तहसीलदार)
टिप- मित्रांनो वरील प्रमाणे जी माहिती मी तुम्हाला संगीतलेली आहे मला आशा आहे कि तुम्हाला समजली असेल.पुढच्या पोस्ट मध्ये मी तुम्हाला एक एक पोस्ट लिहून सांगणार आहो जर तुम्हाला वरील माहिती चांगली लागली अशेल तर नक्की आपल्या मित्रांन पर्यंत आणि आपल्या नातेवाईकांपर्यंत शेअर करा धन्यवाद.
आमच्या टेलिग्राम व व्हाटसप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
आणखी काही पोस्ट -
१) बॅच बिल्ला बनविन्यासाठी SEC प्रमाणपत्र कसे काढावे.
२) वाळू रेती स्वस्त झाली फक्त ६०० रुपय ब्रास अर्ज कसा करावा
३) राजपत्र (Gazzate) म्हणजेच नावात बदल कसे करायचे?
४) आर्थिक दुर्बल घटक म्हणजेच (EWS Certificate) कसे काढावे ?
५) जातीचे प्रमाणपत्र(Caste Certificate) कसे काढावे ?
.jpg)


0 Comments
हि वेबसाईट तुम्हाला नवीन नवीन सरकारी योजना,टेच संबंधी माहिती,सरकारी नोकरीचे जागा,व इतर माहीती तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे.