बॅच बिल्ला बनविन्यासाठी SEC प्रमाणपत्र कसे काढावे. "How to Applying SEC Certificate for Batch Billa"

 मित्रांनो आजच्या या पोस्ट मध्ये आपण पाहणार आपल्या जवळ कधी हेवीचा लायसन आहे आणि आपल्याला बच बिल्ला बनवायचा आहे आणि त्यासाठी आपल्याला SEC प्रमाणपत्र काढा लागते.आणि आज आपण या पोस्ट मध्ये हेच पाहणार आहो कि याला कोण-कोणते कागदपत्र लागतात आणि हे प्रमाणपत्र कुठे बनविल्या जाते.तर चला पाहूया-


👉S.E.C Certificate का बनविल्या जाते ?Why SEC Certificate For Batch Billa?

- S.E.C Certificate या साठी बनविल्या जाते कि,आपण ज्यावेळेस बॅच बिल्ल्या काढायसाठी आरटीओ मध्ये जातो त्यावेळेस ते आपल्याला हे प्रमाणपत्र मांगत असतात.आणि आपल्याला या बद्दल काहीही फार अनुभव नसतो आणि आपण विचारात पडतो.

मित्रहो S.E.C Certificate प्रमाणपत्र म्हणजे आपण महाराष्ट्र राज्यात राहत असतो त्याचा पुरावा असतो ज्या प्रमाणे अधिवास प्रमाणपत्र असतो त्या नुसारच S.E.C Certificate प्रमाणपत्र राहत असतो.S.E.C Certificate हे म्हणजे आपण महाराष्ट्र राज्याचे स्थानिक रहिवासी असणे होय.

मित्रांनो या प्रमाणपत्राचा उपयोग आपल्याला ड्रायविंग लायसन काढायच्या वेळेस पडत असते.आणि त्या प्रमाणपत्राला S.E.C Certificate असे म्हणतात.आणि त्याचा अर्थ मराठीत रहिवास प्रमाणपत्र असा होत असतो.

👉S.E.C Certificate करिता लागणारे कागद-पत्र -Sec Certificate Document.

  • स्वतःचा शाळा सोडल्याच्या दाखल्याची झेरॉक्स (T.C Zeroks)
  • वाहन परवाना झेरॉक्स (Driving Licence Zeroks)
  • आधार कार्ड झेरॉक्स (Aaddhar Card Zeroks)
  • स्वघोष्णापत्र (Self Declaration)
  • रहिवाशी दाखला (Residence Certificate Zeroks)
  • १ पासपोर्ट फोटो (1-Passport Photo Zeroks)
  • राशन कार्ड झेरॉक्स  (Ration Card Zeroks)

👉बॅच बिल्ला बनविन्यासाठी S.E.C Certificate कुठे काढल्या जाते -

  1. आपल्या जवळील एखाद्या महा ई-सेवा केंद्रा मध्ये जाऊन किंवा सेतू सेविधा केंद्रामध्ये जाऊन आपण बॅच बिल्ला बनविन्यासाठी SEC प्रमाणपत्र काढू शकतो.
  2. ज्या प्रमाणे मी वर कागद-पत्र दिलेले आहे ते Document घेऊन तुम्ही बॅच बिल्ला बनविन्यासाठी SEC प्रमाणपत्र बनवू शकता.
  3. S.E.C Certificate मिळण्याचा कालावधी हा ८ ते १५ दिवसाचा राहत असतो.
  4. S.E.C Certificate  हा आपल्याला नायब तहसीलदार यांच्या मार्फत पडताळणी होऊन मिळत असतो.
  5. हे प्रमाणपत्र तीन अधिकाऱ्यान जवळून पडताळणी होऊन आपल्या जवळ पोहोचत असतो.
  6. आपण मित्रांनो ड्रायविंग लायसन (Driving Licence ) तरी  ऑनलाईन काढू शकतो पण S.E.C Certificate मात्र तहसील मध्ये जाऊन आपल्याला काढावे लागते.
जर आपल्याला मित्रांनो Driving Licence बद्दल काही कामे असतील  तर तुम्ही या वेबसाईट वर जाऊन पूर्ण जाणू शकता - https://parivahan.gov.in/parivahan//en

Driving Licence All Services 
  • लिंक वर क्लिक केल्या नंतर तुमच्या समोर वरील प्रमाणे Home Page दिसेल.
  • त्या Home Page वर तुम्हला Driving Licence सबंधित सर्व सुविधा उपलब्ध राहिलेले दिसणार.

जर तुम्हाला पोस्ट आवडली असेल तर नक्की आपल्या मित्रांन पर्यंत पाठवा व आपल्या नातेवाईकांना सुद्धा शेअर करा. 

असेच नव-नवीन अपडेट मिळविण्या करिता आमच्या टेलिग्राम व व्हाटसप ग्रुप जॉईन करा .











 



Post a Comment

0 Comments