वाळू रेती स्वस्त झाली फक्त ६०० रुपय ब्रास अर्ज कसा करावा Which sand is best price for house foundation?home constraction sand.

 नमस्कार मित्रांनो आजच्या या पोस्ट मध्ये आपण पाहणार आहो कि आपण आपल्या घराच्या बांधकामासाठी ऑनलाईनच्या माध्यमातून रेती कशी बोलवू शकतो.

वाळू रेती हि स्वस्त झालेली आहे ६०० रुपय प्रती ब्रासणे हा शासनाचा निर्णय आहे.महसूल विभागा मार्फत ६०० रुपय प्रती ब्रास दारात वाळू रेती आपल्याला उपलब्द करून देण्यात येणार आहे.दिनांक ५ एप्रिल २०२३रोजी मंत्रीमंडळाच्या बैठकीत हे सिद्ध झालेले आहे.

आज-काल असे कोणी सुटले नशेल कि ज्याला घर बांधायची आवश्यकता नाही आणि त्यात त्याला रेती बोलवायची आवश्यकता राहणार नाही त्या साठी राज्य सरकारने रेती साठी ऑनलाईन बुकिंग चालू केलेली आहे.वाळू रेती Sand Price स्वस्त झाली फक्त ६०० रुपय ब्रास शासनाच्या निर्णयानुसार आता तुम्ही स्वतः बोलवू शकता घरपोच.

पहिले मित्रांनो रेती हि विना शासनाच्या परवानगी शिवाय नदीतून काढून विकल्या जात होती रेतीचे दोन प्रकार आपल्याला पाहायला मिळतात.एक काळी रेती आणि दुसरी हि पिवळ्या कलरची म्हणजेच बाळू रेती आज काल सर्वात जास्त बाळू रेती वापरली जात आहे.मोठ-मोठ्या बांधकामा करिता.

* चला तर आपण पाहूया ऑनलाईन रेती कशी खरेदी करावी ? (home constraction sand)

* सर्वात पहिले आपल्याला शासनाच्या या संकेत स्थळाला भेट द्यावी लागेल - https://mahakhanij.maharashtra.gov.in/

किंवा तुम्ही आपल्या मोबाईल मध्ये सुद्धा प्ले-स्टोर मार्फत याचे App Insttal करू शकता.त्याची  लिंक खलील प्रमाणे आहे त्यावर क्लिक करून तुम्ही मोबाईल मध्ये App Install करा 

https://play.google.com/store/apps/details?id=com.mahakhanij.etp

आणि या  मार्फत सुद्धा वाळू रेती बुक करू शकता.


* या वेबसाईट वर गेल्या नंतर आपल्याला वरील प्रमाणे होम पेज दिसेल.

* त्यात आपल्याला कोपऱ्यावर भाषेचा पर्याय दिसणार त्यात आपल्याला दोन भाषा दिलेले आहे त्यातील तुम्हाला मराठी भाषा निवडावी लागेल.

* त्यात आपल्याला अर्ज     या ऑप्शन वर क्लिक करावे लागेल.

* त्यात आपल्याला तीन पर्याय दिसणार त्यातील आपल्याला तात्पुरता प्रस्ताव हे पर्याय निवडावे लागेल.

* आपल्या समोर एक पॉप-अप  येणार त्यात Sign-In ऑप्शन निवडावे लागेल.



* त्या नंतर आपल्या समोर असा पेज येणार यात आपल्याला आपले खाते तयार करायचे आहे आपले नाव व  मोबाईल नंबर टाकून.

* आपल्या मोबाईल वर एक OTP येईल.तो OTP  त्या बॉक्स मध्ये टाकायचा.आणि Submit या ऑप्शन वर क्लिक करायचे.



* त्या नंतर आपल्या समोर या प्रकारचा बॉक्स येणार त्यात आपल्या ला आपला पासवर्ड टाकायचा आहे आणि Ok करायचा आहे.

* नंतर आपल्या समोर खालील प्रमाणे पेज येणार त्यात आपले मोबाईल नंबर टाकून व पासवर्ड टाकून Login करावे.



* लोगिन झाल्या नंतर तुमच्या समोर काही या प्रमाणे पेज दिसेल आता तुमचे खाते तयार झालेले आहे आता तुम्ही अर्ज करायला तयार आहात.

* आता तुम्ही Online Application या पर्यायावर क्लिक करा.

* तुम्हाला यात ४ प्रकारचे पर्याय दिसतील 

  1) Permanent Lease

 2) Temporary Proposal

3) Traditional Business Application

4) Gut Insertion Application

5) Trading License Aplication

असे तुम्हाला पाच पर्याय दिसतील तुम्हाला जे पर्याय महत्वपूर्ण वाटेल त्या पर्यायावर तुम्ही क्लिक करा आणि आपली माहिती भरून पूर्ण अर्ज भरण्यास सुरुवात करा.


यात तुम्हाला लागणारे महत्वपूर्ण कागद पत्र -

१) आपले स्वतःचे आधार कार्ड 

२) पॅन कार्ड 

या प्रमाणे आपण वाळू रेतीची खरेदी करू शकतो आणि घर बसल्या अर्ज करून आपल्या घरी वाळू रेती आपल्या घराच्या बांध-कामासाठी मांगवू शकतो.


जर मित्रांनो आपल्यास माहिती चांगली लागली असल्यास आपल्या मित्रांन पर्यंत नक्की पाठवा आणि असेच नव-नवीन पोस्ट वाचण्याकरिता

 आमच्या व्हाटसप ग्रुप व टेलिग्राम ग्रुप ला जॉईन करा.










Post a Comment

0 Comments