आज आपण या पोस्ट मध्ये पाहणार आहो ज्या विद्यार्थ्यांनी 12 वी ची परीक्षा दिलेली आहे आणि त्यांचा निकाल सुद्धा 25 तारीख ला 2 वाजता लागलेला आहे पण त्यांना जे निकाल लागलेला आहे त्यात त्यांना काही विषयात कमी गुण मिळालेले आहे आणि त्यात काही विद्यार्थ्यांना  शंका आहे.अशा विद्यार्थ्यानसाठी महाराष्ट्र स्टेट बोर्ड (Maharashtra State Board - HSC ) मार्फत आपल्या मिळालेल्या विषयात कमी गुण का बर मिळाले?

     या गुणांना री-चेकिंग करण्यासाठी आपल्याला महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या (Maharashtra State Board HSC ) ओफिशीयल वेबसाईट वर लिंक जारी करून दिलेली आहे त्या ठिकाणी जाऊन आपण आपले विषयात भेटलेल्या गुणांना री-चेकिंग करू शकतो तर चला पाहूया -



  1. सर्वात पहिले आपल्याला http://verification.mh-hsc.ac.in/HSC_Verification/HSC_Homepage दिलेल्या लिंक  वर क्लिक करून खालील वेबसाईट वर जायचे आहे.
      

  1. तुमच्या समोर वरील प्रमाणे पेज दिसणार.
  2. त्यात तुम्हाला खालील प्रमाणे तीन पर्याय दिसणार.

3. या मधील तुम्हाला १ नंबर च्या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
4. क्लिक केल्या नंतर तुमच्या समोर खालील प्रमाणे पेज दिसणार.











5. आता तुम्हाला या  ठिकाणी तुमच्या Hall Ticket वरचे Seat No टाकावे लागेल.
6. आणि खाली आपल्या आईचे पूर्ण नाव टाकवे लागेल.
7. आणि submit या पर्याया वर क्लिक करावे लागेल.
8.आता तुम्हाला खालील प्रमणे पेज दिसणार.





9. यात तुम्हाला आपला संपूर्ण पत्ता आपली माहिती भरावी लागेल.

10. आणि महत्वाची गोष्ट हि कि जर तुम्ही एका विषयाला पडताळणी साठी टाकता तर त्याचे तुम्हाला 50 रुपय भरावे लागेल.

11. हे सर्व झाल्या नंतर तुम्हाला Submit या पर्यायावर क्लिक करावे लागेल.

12. Submit केल्या नंतर तुम्हाला एक पावती मिळणार जे कि तुम्हाला सांभाळून ठेवायची आहे.

अश्या प्रकारे मित्रांनो तुम्ही 12 वि चा  पेपर RECHECKING साठी पेपर टाकू शकता. जर वरील माहिती आपल्यास चांगली लागली असेल तर नक्की आपल्या मित्रांन पर्यत शेअर करा.आणि आमच्या खालील ग्रुप मध्ये जॉईन व्हा.

👉 आणखी काही पोस्ट - 

1.भारतीय डाक विभागात नवीन 12,828 जागांसाठी भरती

2. पी एम किसान योजनेचे नवीन अपडेट

3. महाराष्ट्रात तलाठी भरती ऑनलाईन फोर्म तारीख...talathi bharti 2023

4. Post Office 3rd Merit List पोस्ट ऑफिस चि तिसरी मेरीट लिस्ट लागली पहा

5. आधार कार्ड मध्ये "कागद-पत्र" कसे अपडेट करावे ?