Post Office 3rd Merit List पोस्ट ऑफिस चि तिसरी मेरीट लिस्ट लागली पहा

 आजच्या या पोस्ट मध्ये आपण पाहणार आहो कि पोस्ट ऑफिस चि तिसरी मेरीट लिस्ट लागलेली आहे ती आपल्या मोबाईल वर किंवा कॉम्पुटर वर कशी चेक करावी.त्यासाठी आपल्याला मी खाली ज्या प्रमाणे पद्धत सांगणार आहो ती तुम्ही पहा चला तर सुरु करूया-


  1. सर्वात पहिले तर खाली जी लिंक दिलेली आहे त्याच्यावर क्लिक करून तुम्हाला खालील पेज वर यायचे आहे.
  2. https://indiapostgdsonline.gov.in/

  • या पेज वर आल्या नंतर तुम्हाले खाली डाव्या बाजूला एक ऑप्शन दिसेल New Shortlisted Candidates नावाचा त्यावर तुम्हाला क्लिक करायचे आहे.
  • क्लिक केल्या नंतर तुम्हाला खूप सारे राज्य दिसणार त्यातील तुम्हाला आपले महाराष्ट्र राज्य निवडायचे आहे.
  • आणि त्यात Supplimentry List-III हा ऑप्शन निवडायचा आहे.
  • निवडल्या नंतर तुमच्या समोर एक लिस्ट उघडणार.
  • त्यात तुम्ही आपले रजिस्ट्रेशन नंबर टाकून आपले नाव आले कि नाही पाहू शकता.


लिस्ट डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.


जर मित्रांनो तुम्हाला वरील माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या मित्रांना व नातेवाईकांना शेअर करा.आणि अशीच नव-नवीन माहिती मिळविण्यासाठी आमच्या व्हाटसप ग्रुप व टेलिग्राम ग्रुप जॉईन करा लिंक खाली देलेली आहे.



आणि आम्ही हिंदी मध्ये एक युट्युब चॅनल सुरु केलेले आहे त्यात जॉईन होण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा आणि Subscribe करा.


आणखी काही पोस्ट -





Post a Comment

0 Comments