नमस्कार मित्रांनो भारतीय डाक विभाग म्हणजेच (India Post Office) मध्ये 12,828 पदांची मेगा भारती निघालेली आहे .
हि जे भरती आहे याचा जाहिरात क्रमांक - 17-31/2023-GDS हा आहे.कारण कि यावर्षी भारतीय डाक विभागाचे खूप जागा निघालेल्या आहे आणि कधी कधी आपले गैर समज होते म्हणून हि जे भरती आहे याचा जाहिरात क्रमांक वर देलेला आहे.
![]() |
| भारतीय डाक विभागात 12828 जागांसाठी भरती |
आता आपण खाली पाहू भारतीय डाक विभागात निघालेल्या जागांन बद्दल संपूर्ण माहिती -
भारतीय डाक विभागात Total जागा - 12,828 आहे.
भारतीय डाक विभागात जी जागा निघाली त्या पदाचे नाव : ( ग्रामीण डाक सेवक- GDS) असे आहे.
GDS-ब्रांच पोस्ट मास्टर (BPM) - 12828
GDS-असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM)
जुन्या भरतीतील पोस्ट ऑफिस चि तिसरी मेरीट लिस्ट पाहण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.
भारतीय डाक विभागा करिता शैक्षणिक पात्रता: (i) 10वी उत्तीर्ण (ii) मूलभूत संगणक प्रशिक्षण कोर्स प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
भारतीय डाक विभागात वयाची अट: 11 जून 2023 रोजी 18 ते 40 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] हि आहे.
भारतीय डाक विभागात नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारतात आहे.
भारतीय डाक विभागात फोर्म भरतांना लागणारी फी Fee: General/OBC/EWS करिता ₹100/- रुपय आणि [SC/ST/PWD/महिलांनसाठी :फी नाही]
भारतीय डाक विभागात Online अर्ज करण्याची शेवटची तारीख हि : 11 जून 2023 आहे.
अर्जामध्ये दुरुस्ती (Edit) करण्याची तारीख: 12 ते 14 जून 2023 हि आहे.
भारतीय डाक विभागात Online अर्ज करण्यासाठी खालील Apply Now Option वर क्लिक करा.





0 Comments
हि वेबसाईट तुम्हाला नवीन नवीन सरकारी योजना,टेच संबंधी माहिती,सरकारी नोकरीचे जागा,व इतर माहीती तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे.