या पोस्ट मध्ये आपण पाहणार आहो कि Indian Post Office मध्ये फोर्म भरण्यासाठी कोण-कोणती कागद-पत्र लागतात चला तर पाहूया-

ज्यावेळेस आपण INDIAN पोस्ट ऑफिसचा फोर्म भरतो तेव्हा आपल्याला फोर्म भरतांना काही कागद पत्रांची आवश्यकता असते.

  1. सर्वात पहिले आपल्याला मोबाईल नंबर 
  2. इमेल आयडी 
  3. आधार कार्ड 
  4. 1-पासपोर्ट फोटो 
  5. सही 
  6. 10 व्या वर्गाची मार्कशीट
  7. व बोर्ड सर्टिफिकेट 
  8. जर आपण या अगोदर फोर्म भरला असेल तर त्या फोर्म वरचा रजिस्ट्रेशन नंबर सोबत असणे खूप आवश्यक आहे.


Post Office Document Required For -


1.Mobile No
2.Email Id 
3.Adhaar Card
4.Passport Photo 1
5.Signeture
6.10th Class Marksheet & Board Certificate
7. Old Form Registration Numbar