MAHA SSC RESULT 2023|| दहावीचा निकाल कसा पाहावा

 आज आपण या पोस्टमध्ये पाहणार आहोत दहावीचा निकाल हा कशाप्रकारे चे ऑनलाइन चेक केले जाते आणि ऑनलाईन निकाल पाहण्यासाठी कोणत्या वेबसाईटवर आपल्याला जा लागेल हे आजच्या या पोस्टमध्ये मी आपल्याला सांगणार आहोत महाराष्ट्र स्टेट बोर्ड काही दिवसा अगोदर जाहिरात काढलेली आहे की आज दिनांक ०१/०२/२०२३ रोजी एक वाजता निकाल लागणार हे सांगितलेले आहे ऑनलाइन निकाल पाहण्यासाठी मी खाली लिंक दिलेली आहे त्यावर जाऊन तुम्ही आपला रिझल्ट चेक करू शकता.





नीकाल पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

१) http://www.mahresult.nic.in

२) http://sscresult.mkcl.org

३) https://ssc.mahresults.org.in

४) https://hindi.news18.com/news/career/board-results-maharashtra-board

५) https://www.indiatoday.in/education-today/maharashtra-board-class-10th-result-2023

६) http://mh10.abpmajha.com

Post a Comment

0 Comments