Share Market Tips.शेअर मार्केट काय आहे?

 नमस्कार मित्रांनो आज आपण या पोस्ट मध्ये पाहणार आहो कि शेअर मार्केट काय आहे ?What Is Mean By Share Market ? याचे महत्व आणि याचे फायदे/ नुकसान काय आहे.या आगोदर तुम्ही शेअर मार्केट नाव एकले असेल पण नक्की शेअर मार्केट काय आहे या बद्दल आपल्याला माहिती नसेल.मित्रहो शेअर मार्केट शिकून आपण आपले करियर सुद्धा बनवू शकतो.शेअर मार्केट मध्ये मित्रांनो आपल्याला फायदा सुद्धा होतो आणि नफा सुद्धा होतो. आणि शेअर मार्केट मध्ये दोन एक्सचेंज राहतात नॅशनल स्टॉक एक्सचेंज ( National Stock Exchange) आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (Bombay Stock Exchange) संपूर्ण माहिती आपण खाली पाहणार आहो चला तर जाणून घेऊया शेअर मार्केट बद्दल.



शेअर मार्केट म्हणजे काय ? What Is Mean By Share Market ? 

थोडक्यात सांगायचं झालं तर शेअर मार्केट म्हणजे असे एक सार्वजनिक मार्केट आहे जिथे विविध कंपन्यांचे शेअर्स खरेदी केल्या  किंवा विकल्या जातात.

सर्वात पहिले आपण पाहूया Share म्हणजे काय आणि  Market म्हणजे काय?Share Market Tips.

शेअर ( Share ) - शेअर चा मराठी मध्ये अर्थ हा हिस्सा असा होतो.आता आपल्याला विचार पडला असेल कि हा हिस्सा नेमका कोणाचा असतो तर हा हिस्सा मोठ-मोठ्या कंपन्यांचा असतो.या कंपन्यांना जेव्हा पैश्याची गरज असते तेव्हा हे कंपन्या मार्केट मध्ये येऊन आपले शेअर्स विकतात.

मार्केट (Market) - मार्केट चा मराठी भाषेत अर्थ  बाजार असा होतो.आणि बाजारातून आपण कोणतीही वस्तू खरेदी विक्री करत असतो त्याच प्रमाणे Share Market मध्ये मोठ मोठे कंपन्या असतात त्यातून आपण शेअर खरेदी विक्री करीत असतो. 

मित्रांनो Share Market शेअर आणि स्टॉक चा खूप मोठा मार्केट आहे ज्यात शेअर खरेदी आणि विक्री केल्या जातात.

  • शेअर म्हणजे काय - शेअर म्हणजे एखाद्या कंपनीत आपला हिस्सा असणे होय. आपण जेव्हा एखादी वस्तू खरीदी करत असतो आणि ती खरेदी झाल्या नंतर आपला ज्या प्रमाणे हिस्सा लागून जाते त्याला शेअर म्हणतात.
  • शेअर मार्केट एक असा ठिकाण आहे ज्या ठिकाणी एकतर आपण मालामाल हि होऊ शकतो नाही तर कंगाल पण होऊ शकतो.
  • एका हिशोबाने शेअर मार्केट म्हणजे जुवा होय.
  • शेअर मार्केट याची सर्वात जास्त चर्चा आपल्याला विद्यार्थ्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते.

शेअर मार्केटचे फायदे? How To Share Market Benifits ?

  1. सर्वात पहिले तर आपण शेअर मार्केटच्या माध्यमातून आपले आयुष्य बदलू शकतो.
  2. मित्रांनो शेअर मार्केट मध्ये निवेश करणे म्हणजे आपल्या स्वतःवर जोखीम घेणे.
  3. Share Market शेअर मार्केट ने आपण आपल्या ज्ञानाची वृद्धी वाढवू शकतो.
  4. Share Market शिकल्याने आपल्या कमी वेळात जास्त फायदा होत असतो.
  5. Share Market मुळे आपण ज्या कंपनीचा शेअर घेत असतो त्या कंपनीत आपला हिस्सा लागत असतो.
  6. समजा आपण एक कंपनीचा शेअर ५०० रुपयाला खरेदी केला आणि तोच शेअर १ वर्षा नंतर १००० रुपयाचा झाला म्हणजे आपल्याला नफा ५०० झाला याच नुसार आपण शेअर मार्केट मधून पैशे कमवू शकतो. 
         १ वर्षी - ५०० 

       २ वर्षी - १०००   } = ५०० रुपय (Profiit) नफा 

शेअर मार्केटचे नुकसान ? How To Share Market Loss ?

  • मित्रांनो ज्या प्रमाणे आपण Share Market मध्ये पैशे लावून पैशे कमवू शकतो त्याच प्रमाणे यात पैशे गमावू हि शकतो.
  • Share Market मध्ये येण्या अगोदर Share Market चा अभ्यास करणे खूप आवश्यक आहे.जेव्हा पर्यंत आपण शेअर मार्केट चा पूर्ण पणे अभ्यास करणार नाही तेव्हा पर्यंत आपण यात यशस्वी होऊ शकत नाही.
  • Share Market मध्ये कधी आपल्याला फायदा तर कधी नुकसान होतो.
  • यात शेअर कधी चढतो तर कधी उतरत असतो.
  • Share Market मध्ये चढ-उतार चालूच राहत असते.
  • ज्या वेळेस आपण शेअर खरेदी करतो त्यावेळेस त्या बद्दल पूर्ण माहिती काढणे खूप आवश्यक राहत असते.नाहीतर आपला नुकसान होऊ शकतो.
  • कधी कधी एखादी कंपनी घाट्यात जात असते.त्यामुळे आपल्याला खूप नुकसान होतो.
  • गृहीत धरा कि आपण १ वर्षा आगोदर एका कंपनीचा शेअर २,००० हजार रुपयाला विकत घेतला होता आणि आज त्या शेअर चि रक्कम हि १५,००० रुपय झाली त्यात आपल्याला ५,००० रुपय हा तोटा झाला याच प्रमाणे शेकर मार्केट मध्ये नुकसान होते.
       १ वर्षी - २,००० 

       २ वर्षी - १५,०००   } = ५०० रुपय (Loss) तोटा 

शेअर मार्केट चि सुरुवात कशी करावी ? How To Start Share Market ?

  • तसे तुम्ही आपल्या बँकेच्या मोबाईल बँकिंग मधून हि चालू करू शकता व इतर Application हि आहे.
  • जर मित्रांनो तुम्हाला Share मार्केट मध्ये सुरुवात करायची असेल तर सर्वात अगोदर तुम्हाला आपल्या मोबाईल मध्ये Angel Broking Application या अप्लीकेशन ला Install करावे लागेल.त्याची लिंक मी खाली देत आहो -
  • https://play.google.com/store/apps/details?id=com.msf.angelmobile
  • या लिंक वर क्लिक करून तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये इंस्टाल करून घ्या.
  • इंस्टाल केल्या नंतर तुम्ही यात आपले खाते तयार करून घ्या.
  • खाते तयार करण्यासाठी तुमच्या जवळ 
  • पॅन कार्ड 
  • आधार कार्ड 
  • बँक खाते 
  • हे सर्व कागद पत्र तुम्हाला Angel Broking Application (Share Market) मध्ये खाते तयार करायसाठी पाहिजे.

खाते तयार झाल्या नंतर काय करावे? What to do after Registration?

  • खाते तयार झ्याला नंतर तुम्ही हळू-हळू कमी पैशे वाले शेअर खरेदी करा.
  • आणि शेअर खरेदी करण्या अगोदर त्या शेअर बद्दल माहिती काढा
  • कोणत्याही कंपनीच्या Share बद्दल माहिती काढण्यासाठी तुम्ही खालील देलील्या वेबसाईट वर जा -
  • https://www.screener.in/?gclid=CjwKCAjwxr2iBhBJEiwAdXECw0pMxDI8QCQVo3aB4CkiN8ujx--a7zaIrpC8kM-Id_SbvNEMqSs-xhoCwGQQAvD_BwE
  • या वेबसाईट वर गेल्या नंतर तुमच्या समोर खलील प्रमाणे पेज दिसेल.

  • यात तुम्हाला तुम्ही ज्या कंपनीचे share खरेदी करत आहात त्या कंपनीचे नाव टाकायचे आहे.
  • कंपनीचे नाव टाकल्या नंतर तुम्हाला या प्रमाणे चार्ट दाखवल्या जाणार


  • यात तुम्हाला त्या कंपनी बद्दल संपूर्ण माहिती दाखवल्या जाणार.
  • ती कंपनी कधी सुरु झाली.
  • कोणत्या वर्षी त्या कंपनीच्या शेअर चि रक्कम किती होती.
  • कधी शेअर चि रक्कम वाढली कधी कमी झाली.
  • कधी Profit  झाला कधी Loss झाला.
  • हि सर्व माहिती तुम्हाला या वेबसाईट वर मिळते.

शेअर मार्केट बद्दल काही प्रश्न व त्यांची उत्तरे -

१) शेअर मार्केट चा मराठीत अर्थ काय ? What Is The Meaning Of Share Market In Marathi? 
- तर शेअर मार्केटचा मराठी अर्थ मुद्रा बाजार असा होतो.

२) शेअर बाजार कधी  उघडतो?When Does The Stock Market Open?
- शेअर मार्केट हे सकाळी 9:३० ते संध्याकाळी ४ वाजेपर्यंत उघडे राहत असते.The share market is open from 9:30 AM And Close 4 PM.

३) कंपनीचे शेअर्स वर आणि खाली कसे जातात? How do company shares go up and down?
-  मित्रांनो या प्रकारात जर स्टॉक वरील दिशेने जात असेल तर  स्टॉक चि रक्कम हि कमी होणार आणि खालील दिशेने जात असेल तर  स्टॉक चि रक्कम वाढणार.

४) भारतात शेअर बाजार कधी सुरू होते?When does stock market start in India?
- भारतात शेअर मार्केट सकाळी 9:15 पासून दुपारी 3:30 वाजता पर्यंत सुरु राहत असते.

जर आपल्याला दररोज शेअर मार्केटचे शेअर किंवा स्टॉक बद्दल अपडेट मिळवायची आहे तर काय करावे?What if we want to get daily update about share or stock of stock market? Indian stock market News tomorrow?

  1. तर त्यासाठी मित्रांनो आपल्याला https://economictimes.indiatimes.com/?from=mdr या वेबसाईटला भेट द्यावी लागेल.
  2. या वेबसाईट वर मित्रांनो आपल्याला शेअर मार्केट बद्दल नव-नवीन अपडेट मिळत राहत असतात.
  3. असेच खूप सही वेबसाईट आहे ज्यांच्या मार्फत आपण Shear Market चि खूप काही माहिती घेऊ शकतो.



या पोस्ट मध्ये मित्रांनो मी तुम्हाला जे Share Market चि बेसिक माहिती जी असते ते समजून सांगीतलेली आहे जर तुम्हाला माहिती चांगली वाटली असेल तर आपल्या मित्रांना व आपल्या नातेवाईकां पर्यंत नक्की पोहोचवा.

आणि अशीच नव-नवीन माहिती मिळविण्याकरिता आमच्या टेलिग्राम व व्हाटसप ग्रुप ला  खालील लिंकवर जाऊन जॉईन करा.







आणखी काही पोस्ट - 

1) आधार कार्ड मध्ये कागद-पत्र कसे अपडेट करावे ?

2) दुकानाचे लायसन कसे काढू शकतो व त्या साठी कोण-कोणते कागद पत्र लागतात.

3) बॅच बिल्ला बनविन्यासाठी SEC प्रमाणपत्र कसे काढावे.


 

Post a Comment

0 Comments