भूमिहीन प्रमाणपत्र कसे काढावे ? व त्यासाठी कोण-कोणते कागदपत्र लागतात पूर्ण माहिती.(How To Get Landless Certificate?)






मित्रांनो आजच्या या पोस्ट मध्ये आपण पाहणार आहो कि भूमिहीन प्रमाणपत्र काय आहे आणि ते कश्या प्रकारे बनविल्या जाते आणि त्याची आवश्यकता कोणत्या कामासाठी असते.
मित्रांनो सरळ भाषेत कधी आपण याला समजायसाठी गेलो तर भूमिहीन म्हणजे शेती नसणारा.हा  प्रमाणपत्र आपली एक अशी ओळख आहे कि संपूर्ण जगात अथवा भारतात किंवा महाराष्ट्र राज्यात कोणत्याही प्रकारची जमीन नसणे.

👉आता आपण पाहू भूमिहीन प्रमाणपत्र म्हणजे काय ?

* भूमिहीन व्याख्या  - भूमिहीन म्हणजे भारतात कुठल्याहि प्रकारची जमीन नसणे.सध्या भाषेत समजायला गेलो तर आपल्या कडे कोणत्याही प्रकारची जमीन नसणे याला भूमिहीन असे म्हणतात.आणि कोणत्याही शासकीय कामासाठी गवरमेंट भूमिहीन दाखला मांगत असते.कि तुमच्या जवळ जमीन आहे कि नाही.या साठी हे प्रमाणपत्र मांगतात.उदा.आपण कधी नवीन राशन कार्ड बनवायसाठी गेलो तर आपल्याला त्याठिकाणी बाकीच्या कागद पत्रा सोबत भूमिहीन दाखला हि मांगतात.

👉आता आपण पाहू याला लागणारे कागद-पत्र -

१) स्वतःचि टी.सी किंवा जन्म दाखला 

२) आधार कार्ड 

३) राशन कार्ड झेरॉक्स 

४) रहिवाशी दाखला 

५) भूमिहीन असल्याचा प्रतिज्ञापत्र तहसीलदार यांचा 

६) घरात कधी वीज असेल तर वीजबिल झेरोक्स 


👉भूमिहीन असल्याचा दाखला आपण कुठे व कश्याप्रमाणे बनवू शकतो ?

१) सेतू सुविधा केंद्र / महा ई-सेवा केंद्र -  भूमिहीन शेतमजूर असल्याचा दाखला काढण्यासाठी तुम्हाला सेतू गावातील किंवा आपल्या जवळ पास जी तहसील कार्यालय आहे तेथे जाऊन तुम्ही भूमिहीन दाखला काढू शकतो ज्या प्रमाणे मी तुम्हाला वरील कागद-पत्र सांगितले आहे त्या प्रमाणे कागद पत्र घेऊन तुम्ही सेतू सुविधा केंद्रात जाऊन लवकरात लवकर दाखला काढू शकता.


👉मित्रांनो आता आपण पाहू या "Bhumihin Certificate"दाखल्याची प्रक्रिया कशी असते ?

१) मित्रांनो तुम्हाला हा दाखला नायब तहसीलदार ("NayabTahasildar"),तहसीलदार("Tahasildar")   जवळून मिळत असतो.
२) हा दाखला पहिले नायब तहसीलदार यांच्या जवळ जातो नंतर याच्या वर प्रक्रिया होऊन व         पडताळणी होऊन तहसीलदार जवळ जातो.
३) सर्व प्रक्रिया झाल्या नंतर तो सेतू सुविधा केंद्रा मार्फत आपल्या जवळ पोहोचतो. 



अशेच नव-नवीन पोस्ट वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा 

https://raheemguru.blogspot.com/


* खलील पोस्ट पण नक्की वाचा -

१) जातीचा दाखला काढण्यासाठी - https://raheemguru.blogspot.com/2023/04/blog-post_15.html


२) नॉन-क्रिमीलेयर काढण्यासाठी - https://raheemguru.blogspot.com/2023/04/non-crimilayer-certificate.html
 
३) उत्पन्न दाखला काढण्यासाठी -


४) सेन्ट्रल कास्ट काढण्यासाठी -




असे खूप सारे चांगले चांगले पोस्ट मध्ये मी माहिती सांगितलेली आहे ते पण वाचणे.