उत्पन्न दाखला हे आपणास खूप आवश्यक राहत असते.उत्पन्न दाखला म्हणजे आपला वार्षिक उत्पन्न किती आहे याची सरासरी आहे.मित्रांनो उत्पन्न हे खूप वेग-वेगळ्या प्रकारचे राहत असते.उदा.कोणाचे उपन्न हे शेतीवर,कोनाचे नोकरीवर,मोलमजुरी,शेतमजुरी,शेतीकाम इत्यादी प्रकार उपन्नाचे राहत असतात.उत्पन्न दाखल्याला तलाठी अहवाल सुद्धा म्हटल्या जाते.इंग्लिश मध्ये उत्पन्न दाखल्याला (Income Certificate) असे म्हणतात.
सर्वात पहिले आपणा जाणून घेऊया कि उत्पन्न दाखला आपलाल्या कुठून मिळतो?
उत्पन्न दाखला हा आपल्याला आपल्या गावाच्या किंवा शहराच्या तलाठ्या कडून आपल्याला मिळत असतो.त्यासाठी आपल्याला तलाठ्या जवळ आपले आधार कार्ड,राशन कार्ड घेऊन जावे लागते.
* तलाठी :- उत्पन्न दाखला आपल्याला तलाठी जवळून मिळत असतो.हा दाखला मिळविण्या साठी आपल्याला तलाठ्या जवळ आपले आधार कार्ड,राशन कार्ड घेऊन जावे लागते.उत्पन्नाचे आपल्यास दोन अधिकाऱ्या जवळून मिळत असतो एक तलाठी दुसरा म्हणजेच तहसीलदार.
* तहसीलदार (Tahsildar) :- आपण जे आपल्या शालेय कामासाठी उत्पन्नचा दाखला वापरतो ते आपल्याला तहसीलदार साहेब यांच्या कडून मिळालेला वापरावा लागतो.मित्रानो आपल्याला जो उत्पन्नाचा दाखला लागतो तो बनविण्यासाठी पहिले तलाठी जवळून दाखला घ्यावा लागतो नंतर सेतू मधून तयार करून आपल्याला तहसील दार यांचा यांची सही असलेला दाखला मिळत असतो.
नॉन-क्रीमिलेयर तयार करण्यासाठी हि आपल्याला उत्पन्नाच्या दाखल्याची आवशकता असते.मित्रानो या सर्व जे आपल्या ब्लॉग वर आपण सिरीज नुसार सेवा पाहत आहो हे सर्व महसूल विभागाच्या सेवा आहे त्याला इंगीश मध्ये Revunue Department असे म्हणतात.
👉उत्पन्नाच्या दाखल्या साठी लागणारे कागदपत्र :-
१) तलाठी जवळून मिळालेला दाखला म्हणजेच तलाठी आहवाल
२) आधार कार्ड झेरॉक्स
३) राशन कार्ड झेरॉक्स
४) ज्यांना नोकरी आहे त्यांचा ( फोर्म नंबर १६) चि झेरोक्स
हे सर्व कागद पत्र घेऊन आपल्या गावातील किंवा शहरातील सेतू सुविधा केंद्र किंवा महा ई-सेवा केंद्र या ठिकाणी जावे त्या ठिकाणी तुम्हाला शैक्षणिक क्षेत्रातील सर्व सेवा मिळतील.

0 Comments
हि वेबसाईट तुम्हाला नवीन नवीन सरकारी योजना,टेच संबंधी माहिती,सरकारी नोकरीचे जागा,व इतर माहीती तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे.