नमस्कार मित्रांनो आज आपण या पोस्ट मध्ये आधार कार्ड कसे डाउनलोड करावे व आधार कार्ड चे स्टेटस कसे चेक करायचे पाहणार आहो.कित्येक वेळा आपण आपले आधार कार्ड अपडेट करत असतो आणि त्या आधार केंद्रावरून आपल्याला एक पावती मिळत असते त्या पावती वरून आधार कार्ड चे स्टेटस चेक कशे करायचे आणि त्यावरून आधार कार्ड डाउनलोड कसे करायचे पाहणार आहो आणि जी आपल्याला पावती मिळत असते त्या स्लीपला इंग्रजी मध्ये Enrollment Slip असे म्हणतात.तर चला पाहूया आधार कार्ड कश्या प्रकारे पावती वरून डाउनलोड केल्या जाते त्याच्या अगोदर आपण पाहणार आहो कि आपण या पोस्ट मध्ये काय काय शिकणार-
आपण या पोस्ट मध्ये काय काय पाहणार आहो पहा -
- ऑनलाईन आधार कार्ड स्टेटस चेक कसे करावे ?
- आधार कार्ड डाउनलोड कसे करावे?Adhar Card Download
- आधार कार्ड चि पीडीएफ फाईल कशी उघडायची ?
- आधार कार्ड फोर्म नवीन कसा डाउनलोड करावा?
- आधार कार्ड मध्ये दुरुस्ती साठी UIDAI कढून निघालेला फोर्म कसा भरावा?
- आधार कार्ड मध्ये दुरुस्ती साठी डेमो फोर्म.
- सर्वात पहिले तुम्हाला या वेबसाईटला भेट द्या लागेल - https://myaadhaar.uidai.gov.in/
- या वेबसाईट वर आल्या नंतर तुम्हाला खालील प्रमाणे पेज दिसणार
यात तुम्हाला सर्वात अगोदर तुमच्या पावतीवरून आधार कार्ड चि स्तिथी चेक करावी लागेल.
- त्या साठी तुम्हाला Check Enrolment & Update Status या पर्याया वरती क्लिक करा लागेल.
- आणि आपल्या पावती वरील 28 अंकी नंबर यात टाकावे लागेल.जे कि मी खाली पावती वर दिलेली आहे.
- पावती वरचा 28 अंकी Enrollment Number टाकल्या नंतर तुम्हाला तुमच्या आधार कार्ड चि स्टेटस माहित पडणार.
- जर तुमचे आधार कार्ड ऑनलाईन झाले असेल तर तुम्ही आता तुमचे आधार कार्ड डाऊनलोड करू शकता.
आधार कार्ड डाउनलोड कसे करावे?Adhar Card Download
- तर चला पाहूया आधार कार्ड कश्या प्रकारे डाऊनलोड करा लागते.
- सर्वात पहिले तुम्हाला https://myaadhaar.uidai.gov.in/genricDownloadAadhaar या लिंकवर क्लिक करून या पेज वर यायचे आहे.
- या पेज वर आल्या नंतर तुम्हाला Adhaar Number,Enrollment Id,Virtual Id असे तीन ऑप्शन दिसणार.
- जर तुम्हला आधार कार्ड डाउनलोड करायचे आहे तर तुम्ही या तीन पर्याया पैकी कोणताही पर्याय वापरून डाउनलोड करू शकता.
- चला तर आपन पावती वरचा 28 अंकी नंबर टाकून डाउनलोड करू.
- त्यासाठी तुम्हाला Enrollment Id या पर्यायावर क्लिक करायचे आहे आणि त्यात आपल्या पावती वरचा 28 अंकी नंबर टाकायचा आहे.
- फक्त नंबर टाकायच्या वेळेस तारीख हि उलटी टाकायची आहे.
- उदा.1234104800261520130506175010 Enrollment Id Numbar.
- वरील पावती नुसार मी तुम्हाला उदाहरण देण्यासाठी नंबर टाकलेला आहे तुम्ही तुमच्या पावती वरील नंबर टाका.
- 28 अंकी नंबर टाकल्या नंतर खाली Capcha टाकून Send Otp या बटनावर क्लिक करा.
- क्लिक केल्या नंतर तुमच्या आधार कार्ड जो मोबाईल नंबर लिंक आहे त्या नंबर वर otp जाणार.
- Otp टाकल्या नंतर तुमचा आधार कार्ड हा डाउनलोड होणार.
- हि प्रक्रिया झाली आधार कार्ड डाउनलोड केल्याची आता पाहू आपण आधार कार्ड चि pdf फाईल कशी उघडायची.
How To Adhar Card Pdf File Open Password आधार कार्ड चि पीडीएफ फाईल कशी उघडायची पहा?
- सर्वात पहिले आपण जी आधार कार्डचि पीडीएफ फाईल डाउनलोड केलेली आहे ती Adobe Reader मध्ये ओपन करावी.
- ओपन झाल्या नंतर आपल्या समोर आधार कार्ड फाईल चा पासवर्ड मांगीतल्या जाणार त्यात
- आपल्या नावाचे मोठ्या अक्षरात म्हणजेच Capital मध्ये आपल्या नावाचे ४ अक्षर टाकावे आणि आपले जन्म वर्ष टाकावे.
- उदा:- RAHE1997
- या प्रमाणे पासवर्ड टाकून तुम्ही आपल्या आधार कार्ड चि पीडीएफ फाईल ओपेन करू शकता व आपल्या आधार कार्ड चि प्रिंट पण मारू शकता.
आधार कार्ड फोर्म नवीन कसा डाउनलोड करावा?Adhar Card Form
- खालील लिंक वर क्लिक करून तुम्ही आधार कार्ड फोर्म डाउनलोड करू शकता.
- मित्रांनो आधार कार्ड च्या फोर्म मध्ये हि दोन प्रकार आहे.
- जे 0-5 या वयोगटातील आहे त्यांसाठी वेगळे फोर्म आहे
- आणि जे 5-18 या वयोगटातील आहे त्यांच्या साठी वेगळे फोर्म आहे.
- दोन्ही फोर्म चि लिंक मी खाली देत आहो त्याठिकाणी जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता.
0 To 5 Years Adhaar Enrollment Form Dawonlod
5 To 18 Years Adhaar Card Form Dawonlod
Adhaar Update,Name Change,Date Of Birth Change,Address Change साठी आधार कार्ड चा कोणता फोर्म भरावा?व कसा भरावा पहा -
मित्रांनो आधार कार्ड मध्ये नावत दुरुस्ती,आधार कार्ड वरील पात्यात दुरुस्ती,आधार कार्ड वरील जन्म तारखेत दुरुस्ती यासाठी मी तुम्हाला खाली एक फोर्म देत आहो ज्याला डाउनलोड करून तुम्ही ज्या मध्ये हि तुम्हाला दुरुस्ती करायची आहे ते करू शकता आणि त्याच सोबत तो फोर्म कश्या प्रकारे भरावा लागतो ते पण फोर्म मी खाली देणार आहो जेणे करून तुम्ही त्या फोर्म ला पाहून आपले आधार कार्ड चे फोर्म भरू शकता चला तर फोर्म डाउनलोड करू-
CERTIFICATE FOR AADHAAR ENROLMENT/ UPDATE FORM DOWNLOAD LINK खालील पेज वर क्लिक करून फोर्म डाउनलोड करावा.
आणि फोर्म कसा भरावा त्यासाठी खाली एक फोर्म दिलेला आहे त्या नुसार तुम्ही आपले फोर्म भरू शकता.Demo For Adhaar Name Correcation Form-
Demo Form For Adhaar Card लिंक खाली दिलेली आहे डाउनलोड करण्यासाठी
तर या प्रमाणे तुम्ही आपल्या आधार मध्ये दुरुस्ती,आधार चि स्कथिती चेक,आधार डाउनलोड करू शकता.




0 Comments
हि वेबसाईट तुम्हाला नवीन नवीन सरकारी योजना,टेच संबंधी माहिती,सरकारी नोकरीचे जागा,व इतर माहीती तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे.