नमस्कार मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आपण पाहणार आहोत पीएम किसान योजनेत आलेले नवीन अपडेट नक्की हे अपडेट काय आहे आणि हे नवीन आलेले अपडेट आपण कसे पाहावे व पी एम किसान योजना काय आहे त्याबद्दल संपूर्ण माहिती मी आज तुम्हाला या पोस्टमध्ये सांगणार आहो.


    या पोस्टमध्ये आपण स्टेप बाय स्टेप पीएम किसान घेऊन या काय आहे व पी एम किसान योजनेच्या ऑफिशियल पोर्टलवर राज्य सरकारकडून कोणकोणते नवीन बदल करण्यात आलेले आहे ते आपण पाहणार आहोत व या योजनेची भारत सरकारकडून तयार केलेली ऑफिशियल वेबसाईट कोणती आहे व त्या वेबसाईटवर आपण कशाप्रकारे व्हिजिट करावे हे सर्व आपण या पोस्टमध्ये पाहणार आहो.चला तर पाहूया पी एम किसान येजनेत झालेले बदल.

  • हे नवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्याला सर्वात पहिले पी एम किसान योजनेच्या ओफिशीयल वेबसाईट वर जा लागेल ज्याची लिंक मी खाली दिलेली आहे.
  • https://pmkisan.gov.in/
  • या वेबसाईट वर गेल्या नंतर आपल्याला खालील प्रमाणे बदल दिसणार ज्याला मी टिक-मार्क केलेले आहे.
Update For Pm Kisan Scheme

आता आपण पाहू एक-एक करून झालेले बदल -

1.Beneficiary Status - मित्रांनो ज्या वेळेस आपण आपल्या पी एम किसान योजनेचा स्टेट्स पाहत होतो त्यावेळेस आपल्याला खूप त्रास होत होता.मात्र आता तुम्ही खूप सोप्या पद्धतिने पी एम किसान योजनेचा स्टेट्स काढू शकता.

2.Name Correction As Per Aadhaar - या प्रकारात आपण जर आपले पी एम किसान योजनेचा रजिस्ट्रेशन करत्यावेळेस नावात चूक झाली असेल तर आपण आता आपल्या आधार कार्डच्या सहाय्याने आपल्या नावाची दुरुस्ती करू शकतो.

3. Download For Pm Kisan Scheme Mobile Application - मित्रांनो आता आपण पी एम किसान योजनेच्या अनेक सुविधांचा लाभ मोबाईल अप द्वारे सुद्धा घेऊ शकतो त्याची लिंक मी खाली दिलेली आहे त्यावर क्लिक करून तुम्ही आपल्या मोबाईल मध्ये सुद्धा अप डाउनलोड करू शकता.व खूप सुविधांचा लाभ घेऊ शकता.https://play.google.com/store/apps/details id=com.nic.project.pmkisan

4.Voluntary Surrender Of Pm Kisan Benefits - ज्या लोकांना आपल्या पी एम किसान च्या स्कीम ला बंद करायचे असेल तर ते पण तुम्ही ओनलाइन करू शकता.त्या साठी तुम्हाला हा पर्याय दिलेला आहे या पर्याया च्या माध्यमातून तुम्ही हि स्कीम बंद करू शकता.  

जर मित्रांनो वरील माहिती तुम्हाला चांगली लागली असेल तर हि पोस्ट आपल्या मित्रांन पर्यंत व आपल्या नातेवाईकां पर्यंत नक्की पोहोचवा.

आणि आमच्या ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खाली लिंक दिलेल्या आहे त्या वर क्लिक करा -



आणि आम्ही हिंदी मध्ये एक युट्युब चॅनल सुरु केलेले आहे त्यात जॉईन होण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा आणि Subscribe करा.