नमस्कार मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आपण पाहणार आहोत महाराष्ट्र मधील शिंदे सरकार व ठाकरे सरकार या दोघांन मधील प्रकरण सुप्रीम कोर्टात आज तारीख 11-05-2023 रोजी झालेला आहे.मागील वर्षी एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरे यांच्या पक्षातून निघाले होते.
महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाचा निकाल शिंदे गटाच्या बाजूला लागलेला आहे.
सरन्यायाधीश धनंजय यशवंत चंद्रचूड यांच्यासह चार न्यायाधीश यांनी निकाल लावलेला आहे.
खूप दिवसापासून शिंदे सरकार व ठाकरे सरकार यात काही पक्षा बद्दल चालू होते आणि त्याची 11-05-2023 रोजी सुप्रीम कोर्टामध्ये निकाल लागलेला आहे.
असेच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला व्हाटसप ग्रुप व टेलिग्राम ग्रुप मध्ये जॉईन व्हा खाली लिंक दिलेली आहे.
मी एक स्टुडन्ट आहे माझी शिक्षण सध्या M.A 3 rd Year चालू आहे आणि मी तहसील कार्यालय मध्ये सेतू विभागात जॉब करत असतो आणि वेळेतून वेळ काढून यूट्यूब चैनल वर व्हिडिओ बनवत असतो. आणि ब्लॉकिंग सुद्धा करत असतो. मी या ब्लॉगला स्वतःचे नाव दिलेले आहे आणि या ब्लॉगवर मी तुमच्यासाठी नवनवीन माहिती आणत असतो. या ब्लॉगवर मी असे संबंधित काम असतात त्याबद्दल पुरेपूर माहिती मी या ब्लॉग वर टाकत असतो.
0 Comments
हि वेबसाईट तुम्हाला नवीन नवीन सरकारी योजना,टेच संबंधी माहिती,सरकारी नोकरीचे जागा,व इतर माहीती तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे.