Who is Sankarsh Chanda Haydrabad? : शेअर मार्केट (Share Market) मधून कमावले एका मुलाने १०० कोटी रुपये ज्याचे नाव संकर्ष चंदा आहे?

  नमस्कार मित्रांनो आज मी या पोस्ट मध्ये तुम्हाला एका १२ वर्षीय मुलाने शेअर मार्केट मधून १०० कोटी रुपये कमावले.त्याचे वय २३ वर्षे होते.


Sankarsh Chanda

चला तर जाणून घेऊया संकर्ष चंदा Sankarsh Chanda बद्दल -

  • संकर्ष चंदा(Sankarsh Chanda) हा हैद्राबाद येथील रहिवाशी आहे.
  • त्याने भारतीय शेअर मार्केट (Indian Share Market) मध्ये  वयाच्या १७ व्या वर्षा पासून सुरुवात केली.
  • एवढ्या कमी वयात १०० कोटी रुपय कमावणे म्हणजे मोठी आशर्याची गोष्ट आहे.
  • संकर्ष चंदा याने २०१६ पासून भारतीय शेअर बाजारात सुरुवात केली.
  • संकर्ष चंदा याचे शिक्षण हे  बेनेट युनिव्हर्सिटी (ग्रेटर नोएडा) मध्ये  बीटेक कॉम्प्युटर सायन्सच साठी होते.
  • पण त्याला शेअर मार्केट मध्ये खूप रस होते त्यामुळे त्याने आपले शिक्षण हे सोडले.
  • व शेअर मार्केट मध्ये पैशे गुतावायला लागला.
  • संकर्ष चंदा याने सुरुवातीला २००० रु. शेअर विकत घ्यायला सुरुवात केली.
  • संकर्ष चंदाणे आपले पूर्ण पैसे १.५ लाख रुपये शेअर बाजारात लावले होते.
  • आणि ज्या शेअर मध्ये त्याने आपले १.५ लाख रुपये गुंतवले होते त्याचेच २ वर्षा नंतर १३ रुपय झाले.
    जर मित्रांनो आपण मनात ठाणले तर आपण हि संकर्ष चंदा यासारखे बनू शकतो.प्रत्येक गोष्टीत माणसाचे मन असले पाहिजे तर कोणतीही गोष्ट माणूस साध्य करू शकतो.शेअर बाजार Share Market आपल्या साठी एक खूप चांगली Aportunity आहे ज्याच्या माद्यमातून  आपण आपले आयुष्य बनवू शकतो.
Share Market ला चांगल्या प्रकारे शिकून आपण हि त्यात चांगले शेअर विकत घेऊन काही वर्षांनी तेच पैशे डबल करू शकतो.


जर मित्रांनो आपल्याला हि Share Market शेअर मार्केट बद्दल माहिती चांगली लागली असेल तर नक्की आपल्या मित्रांन पर्यंत व आपल्या नातेवाईकां पर्यंत शेअर करा.

आणि आमच्या टेलिग्राम व व्हाटसप ग्रुपला सुद्धा खालील लिंकवर जाऊन जॉईन करा.













...धन्यवाद...
 

Post a Comment

0 Comments