सेन्ट्रल कास्ट (Central Caste Certificate)कसे काढावे ? व त्यासाठी कोण-कोणते कागदपत्र लागतात पूर्ण माहिती.

सेन्ट्रल कास्ट (Central Caste Certificate)कसे काढावे ? व त्यासाठी कोण-कोणते कागदपत्र लागतात पूर्ण माहिती.How To Create Central Caste Certificate?

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------



आजच्या या पोस्ट मध्ये आपण पाहणार आहो कि,सेन्ट्रल मधील जातीचे प्रमाणपत्र कसे काढावे व ते बनविण्या साठी कोण-कोणत्या कागदपत्राची आवश्यकता आहे.सेन्ट्रल कास्ट हि सेन्ट्रल च्या भरतीसाठी मंगीतली जाते.याची पण जी प्रक्रिया आहे ती जातीच्या प्रमाणपत्रा सारखीच आहे.
सेन्ट्रल कास्ट जी असतेना यात जे कलमा असतात ते सेन्ट्रल लेवल च्या असतात व याचा परफोर्मा वेगळा राहत असतो.

ज्या प्रमाणे आपले सर्व कागद-पत्र असतात आणि ते आवश्यक असतात त्याच प्रमाने सेन्ट्रल कास्ट हि खूप आवश्यक आहे.कारण कि मित्रांनो आपण ज्या वेळेस फोर्म भरतो,किंवा कोणताही शैक्षणिक काम करतो त्या वेळेस आपल्या जवळ हे सर्व कागदपत्र असणे आवश्यक आहे.
काही जणांना या बद्दल माहिती नसल्यामुळे यासाठी कोण कोणते कागद पत्र लागतात हे त्यांना माहिती नसते आणि कुठे बनविल्या जाते हे पण माहिती नसते.तसे तर सरकारणे आपल्या सुविधेसाठी खूप काही करून ठेवलेले आहे.
👉आता आपण पाहू सेन्ट्रल कास्ट बनविण्यासाठी कुठे जावे लागेल ?
* सेतू सुविधा केंद्र - मित्रांनो गावो-गावी किंवा आपल्या तालुक्याच्या तहसील कार्यालयात सेतू सुविधा केंद्र राज्य सरकारने निर्माण केलेले आहे.आणि त्या ठिकाणी आपल्या समस्येचे निराकरण करण्यासाठी व आपल्याला सेवा म्हणजेच सेवेतून समाधान करण्यासाठी सेतू सुविधा केंद्रे उभारण्यात आलेली आहे.
या ठिकाणी जाऊन आपण आपले सेन्ट्रल कास्ट व इतर कागद पत्र बनवू शकतो.

👉आता आपण पाहणार आहो कि या साठी कागद पत्र कोण-कोणते लागतात.
 
१) स्वतःचा शाळा सोडल्याचा दाखला (T.C)

२) बाबाचा शाळेचा दाखला किंवा जन्म दाखला 

३) आजोबाचा शाळा सोडल्याचा दाखला किंवा इतर पुरावा 

५) कोतवाल बुकाची नक्कल 

६) स्वतःचि आधार कार्डचि झेरॉक्स 

७) बाबाची आधार कार्डचि झेरॉक्स 

८) राशन कार्डचि झेरॉक्स 

९) रहिवाशी दाखला 

एवढे कागद-पत्र सेन्ट्रल कास्ट सर्टिफिकेट साठी लागतात.



पोस्ट चांगली लागल्यास आपल्या मित्रांन पर्यंत नक्की पाठवा.

 

Post a Comment

0 Comments