नमस्कार मित्रांनो आज या पोस्ट मध्ये आपण पाहणार आहो कि ज्या विद्यार्थ्यांनी 12 विची परीक्षा दिलेली आहे आणि आता पर्यंत निकालाची वाट पाहत आहेत त्यांच्या साठी आनंदाची बातमी आहे.उद्या दिनांक 25 May 2023 ला 12 वी चा निकाल 2 वाजता लागणार आहे.


12th HSC Result चेक करण्या करिता या लिंक वर क्लिक करावे.

तर चला 12वी चा निकाल कश्या प्रकारे पाहावे -

दरवर्षी निकाल पहात असतांना विद्यार्थ्यांना खूप त्रास जात असतो या साठीच राज्य सरकारने अशे खूप  संकेतस्थळे तयार केलेली आहे ज्याला आपण Website असे म्हणतो तर ती संकेतस्थळ  खालील प्रमाणे दिलेली आहे त्याच्या वर क्लिक करून तुम्ही आपले निकाल पाहू शकता -

  1. https://mahresult.nic.in/
  2. https://hsc.mahresults.org.in/
  3. http://hscresult.mkcl.org/
  4. https://www.indiatoday.in/education-today/maharashtra-board-class-12th-result-2023
मित्रांनो माहिती आहे थोडी पण आपल्या खूप महत्वाची आहे.खूप जणांना मी जे वेबसाईट वर दिलेले आहे तेच माहित नसते आणि निकाल कसा पाहावा हे सुद्धा माहित नसते या साठीच मी वरील पोस्ट लिहिलेली आहे जेनेकरून तुम्हाला त्रास होऊ नये आणि सोप्या पद्धतीने तुम्ही आपला निकाल पहावा.


ग्रुप जॉईन करण्याकरिता खालील लिंकवर क्लिक करावे.



YouTube Channel Link